Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes in Marathi with Images, Birthday Wishes In Marathi: मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. आणि हा दिवस अधिक अजून Special करण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday wishes collection in Marathi. जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमचा Best birthday Status in Marathi या लेखातील wishes collection चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता. या लेखातील Marathi birthday wishes collection चा वापर करून तुम्ही तुमच्या Friends, Brother, Sister, Mom-dad तसेच आपल्या नातेवाईकांना Whatsapp, Facebook किव्हा SMS करून त्यांना वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा देऊ शकता.

Happy Birthday In Marathi
Happy Birthday In Marathi

Birthday Banner Marathi

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Image Marathi
Happy Birthday Image Marathi

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

Happy Birthday Marathi
Happy Birthday Marathi

Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes In Marathi

Hardik Shubhechha
Hardik Shubhechha

Hatti Kaapi
Hatti Kaapi

Marathi Birthday Wishes
Marathi Birthday Wishes

Marathi Kavita
Marathi Kavita

Vadhdivsachya Hardik Shubhechha
Vadhdivsachya Hardik Shubhechha

50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा 50th birthday wishes in marathi

आयुष्याची 50 वर्ष गाठणं काही सोपं नाही. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तीला शुभेच्छा देणं आवश्यकचं. यासाठी खास शुभेच्छा. 

  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
  • आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस. तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडे
  • आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा. 50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
  • दोस्तीची किंमत नाही..आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल एवढी हिंमत नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा
  • आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

Checkout our other posts: Happy Birthday in English